नाचणे हे रत्नागिरीमधील एक गौरवशाली भूतकाळ, नाविन्यपूर्ण वर्तमान आणि आशादायक भविष्य असलेले ऐतिहासिक गाव आहे. 1959 पासून नाचणे ग्रामपंचायत गावाचा कारभार पाहत असून नागरिकांना सेवा देत आहे. नाचणे ग्रामपंचायत ने ई-गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. ई-गव्हर्नन्सचे यश हे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर सरकारी संसाधनांची जमवाजमव करणे आणि या दुर्मिळ संसाधनांचा अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने वापर करण्यावर अवलंबून आहे
0
निवडणूक प्रभाग
0 कि.मी
जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर
0+
एकूण मालमत्ता
0%+
कर वसुली
ग्रामपंचायत नाचणे
आमचे सन्माननीयसदस्य
नागरिकांना आवश्यक आणि तत्पर सेवा देण्याकडे ग्रामपंचायतचा भर असतो. आधुनिक नाचणेतील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे सेवा-सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज हवे. या अनुषंगाने विविध नवमाध्यमांद्वारे ग्रामपंचायतीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.