सांडपाणी व्यवस्थापनसाठी ग्रामपंचायत नाचणे प्रशासनाने पाऊल टाकले असून, नाचणे (ता. रत्नागिरी) येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्प हा सध्या प्रक्रियेमध्ये असून लवकरच त्याबद्दल माहिती प्रसारित केली जाईल.
..