• +91 2352-295594
  • info@nachnegram.com
  • ता. जि. रत्नागिरी

अन्य सोयी सुविधा

गावातील शाळांची माहिती

१.नाचणे शाळा

२.सुपलवाडी शाळा

३.वाडेकरवाडी शाळा

४.सह्याद्रीनगर शाळा

गावांतील दवाखान्याची माहिती

१. चिरायु हॉस्पीटल – डॉ.नितीन रमेश चव्हाण, जोग 02352/230820 / 7350305699 / 8975766603
२. लायन्स क्लब – लायन्स क्लब 02352/229387
३. आनंदकल्प – डॉ.नितीन सनगर 9689866099

गाव ज्या पी.एच.सी.अंतर्गत येते त्याचे नांव:- प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा.

मेडीकल ऑफीसरचे नांव व दुरध्वनी क्रमांक:- डॉ.श्री.ओमकार निमकर – 8600875739

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळा

ग्रामपंचायत नाचणे कार्यक्षेत्रामध्ये एकूण 04 जि.प.प्राथमिक शाळा आहेत.
सन-2021-22
1) पूर्ण प्राथमिक मराठी शाळा नाचणे क्र.01
2)्रप्राथमिक मराठी शाळा
3) प्राथमिक मराठी शाळा(1ली ते 4थी)
4) प्राथमिक शाळा सहयाद्रीनगर

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडया

ग्रामपंचायत नाचणे कार्यक्षेत्रामध्ये एकूण 10 अंगणवाडी इमारती आहेत
1) संभाजीनगर अंगणवाडी
2) शांतीनगर अंगणवाडी
3) भवानीमंडप अंगणवाडी(एकता वसाहत)
4) श्रीरामनगर अंगणवाडी
5) सहयाद्रीनगर अंगणवाडी
6) सुपलवाडी अंगणवाडी
7) वाडेकरवाडी अंगणवाडी
8) समर्थनगर अंगणवाडी
9) पांडवनगर अंगणवाडी
10) आंबेशेत अंगणवाडी