ही वेबसाइट सर्व नागरिकांसाठी वापरण्यास सुलभ आणि सुलभ वाचनयोग्य बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
मजकूर स्पष्ट, मोठा आणि वाचनीय ठेवण्यात आला आहे.
वेबसाइट संगणक, मोबाईल आणि टॅबलेट अशा सर्व साधनांवर योग्यरित्या दिसेल याची काळजी घेण्यात आली आहे.
रंगसंगती, बटणे आणि मजकूर यांचा वापर सर्वांना सहज समजेल अशा प्रकारे करण्यात आला आहे.
जर वापरकर्त्यांना वेबसाइट वापरताना काही अडचण आली किंवा मजकूर/फॉर्म अपठनीय वाटले, तर कृपया ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.
आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक नागरिकाला समान माहिती आणि सेवा उपलब्ध व्हाव्यात.