आपले सरकार सेवा केंद्र

केंद्र चालक – सौ. निधी चेतन पाटील 
संपर्क क्रमांक – +91 8793289396

अनुक्रमांकसेवेचे नावसेवा शुल्क
1.जन्म नोंदणी व प्रमाणपत्र२०/-
२.मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र२०/-
३.विवाह नोंदणी प्रमाणपत्र२०/-
४.नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र२०/-
५.मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र२०/-
६.मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र प्रत२०/-
७.ना देय प्रमाणपत्र२०/-
८.बेरोजगार प्रमाणपत्र२०/-
९.कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याचे प्रमाणपत्र२०/-
१०.शौचालय दाखला२०/-
११.जन्म मृत्य नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र२०/-
१२.बांधकाम अनुमती प्रमाणपत्र२०/-
१३.नळ जोडणी प्रमाणपत्र२०/-
१४.वर्तणुकीचा / चारित्र्याचा दाखला२०/-
१५.निराधार योजनेसाठी वयाचा दाखलानिशुल्क
१६.दारिद्रय रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्रनिशुल्क
१७.हयातीचा दाखलानिशुल्क