ग्रामपंचायत नाचणे तर्फे Guru Tegh Bahadur यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात गुरुजींच्या महान बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत धर्मस्वातंत्र्य,...
अधिक माहिती 0 Minutes








