स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाचणे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; महाराष्ट्रातील पहिला ग्रामीण ‘मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प’ यशस्वी! रत्नागिरी (नाचणे): ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नाचणे ग्रामपंचायतीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद...
अधिक माहिती 0 Minutes








